घरव्हिडिओ'सनम हॉटलाईन' निमित्ताने अभिनेता पुष्करशी मनमोकळ्या गप्पा

‘सनम हॉटलाईन’ निमित्ताने अभिनेता पुष्करशी मनमोकळ्या गप्पा

Related Story

- Advertisement -

‘बिग बॉस मराठी’ मधील स्पर्धक, मराठी अभिनेता पुष्कर जोगची नुकतीच ‘सनम हॉटलाईन’ मराठी वेब सीरिज हंगामा प्लेवर रिलीज झाली. यामध्ये पुष्करसोबत अभिनेत्री सई लोकूर, ज्येष्ठ अभिनेते विनय येडेकर, उदय नेने यांनी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या नव्या वेब सीरिजच्या निमित्ताने पुष्कर जोगशी मारलेल्या खास गप्पा

- Advertisement -