घरताज्या घडामोडीटायगरच्या बहिणीला पाहून चाहते म्हणाले, 'क्वीन ऑफ हॉटनेस'

टायगरच्या बहिणीला पाहून चाहते म्हणाले, ‘क्वीन ऑफ हॉटनेस’

Subscribe

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) ची बहीण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff)ने जरी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसेल तरी सोशल मीडियावर चांगलीच फॅन फॉलोईंग बनवली आहे. एवढेच नाहीतर कृष्णा नेहमी आपले ग्लॅमरस अँड ब्यूटीफुल फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच कृष्णाने मालदीवमधील बिकनीतले सुंदर फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांना तिचे मालदीवमधले फोटो खूपचं आवडत आहेत. चाहत्यांना नुसते फोटो पाहून राहवत नसल्यामुळे फोटोवर भरभरून लाईक्स आणि प्रतिक्रिया देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Jackie Shroff (@kishushroff)

या फोटोमध्ये कृष्णाने पिंक रंगाची बिकनी घातली असून समुद्र किनारी वेगवेगळ्या अंदाजात पोझ देताना दिसत आहे. टायगरची बहीण कृष्णा नेहमी स्वतःचे आणि कुटुंब व मित्रांसोबतचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. कृष्णाच्या या फोटोंवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Jackie Shroff (@kishushroff)

- Advertisement -

कृष्णाच्या या बिकनी फोटोवर एका चाहत्याने अशी प्रतिक्रिया दिली आहे की, ‘क्वीन ऑफ हॉटनेस.’ तर दुसऱ्या चाहता म्हणाला की, ‘मॉस्ट ब्युटीफुल गर्ल इन दी वर्ल्ड.’ कृष्णा श्रॉफचा या फोटोंवर चाहते अजूनही खूप प्रतिसाद देत आहेत. कृष्णा फक्त हॉटनेसमुळेच नाहीतर फिटनेसमुळेही खूप लोकप्रिय आहे. शिवाय सोशल मीडियावर कृष्णा नेहमी बॉयफ्रेंड एबन ह्याम्ससोबत देखील फोटो शेअर करत असते. पण अलीकडेच त्यांचा ब्रेकअप झाल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – ‘रूही’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर दमदार परफॉर्मन्स

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -