घरव्हिडिओलस न मिळाल्याने लसीकरण केंद्रावर गोंधळ

लस न मिळाल्याने लसीकरण केंद्रावर गोंधळ

Related Story

- Advertisement -

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा घोळ कायम असून अपुऱ्या लसींच्या डोसमुळे पुणे शहरात आजही गोंधळ सुरु होता. बरेच नागरिक सकाळी ६ वाजल्यापासून लसीकरणासाठी रांगेत उभे होते. मात्र, ऐन वेळी तुम्हाला हवी ती लस उपलब्ध नसल्याचे सांगून नागरिकांना परत पाठवले. यामुळे लसीकरण केंद्रावर एकच गोंधळ झाला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.

- Advertisement -