घरव्हिडिओसंभाजीराजेंचं मूक आंदोलन,मंत्रालयापर्यंत काढणार मोर्चा

संभाजीराजेंचं मूक आंदोलन,मंत्रालयापर्यंत काढणार मोर्चा

Related Story

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या प्रकरणी आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आता समाज बोलणार नाही, तर आता आमदार, खासदार आणि मंत्री बोलतील असं म्हणत त्यांनी मूक आंदोलन छेडलं आहे. १६ जूनपासून कोल्हापुरातून या आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयापर्यंत लाँगमार्चचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

- Advertisement -