घरफोटोगॅलरीहेच ते भाजपचे १२ निलंबित आमदार

हेच ते भाजपचे १२ निलंबित आमदार

Subscribe

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आज पहिल्याच दिवशी भाजपच्या १२ आमदारांचे गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी निलंबन करण्याचा ठराव संमत करण्यात आला. पुढील एक वर्षांसाठी भाजपच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित झालेले भाजपचे १२ आमदार आहेत कोण? जाणून घ्या. (फोटो – सोशल मीडिया)

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -