घरव्हिडिओरितेश देशमुखच्या मुलांनी म्हटली बाप्पाची आरती

रितेश देशमुखच्या मुलांनी म्हटली बाप्पाची आरती

Related Story

- Advertisement -

गणेशोत्सवानिमित्त अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख यांची मुले रिआन आणि राहिल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात दोघेही बाप्पासमोर आरती म्हणताना दिसतायत. पहा रिआन देशमुख आणि राहिल देशमुख यांची बाप्पा स्पेशल आरती

- Advertisement -