- Advertisement -
लपाछपी या हॉरर सिनेमानंतर पूजा सावंतचा ‘बळी’ हा हॉरर सिनेमा येत्या ९ डिसेंबरला अमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. अभिनेता स्वप्नील जोशी सोबत पूजा सावंत पहिल्यांदा या सिनेमाच्या माध्यमातून एकत्र काम करताना दिसणार आहेत.
- Advertisement -