घरव्हिडिओरणबीर कपूर करण जोहरच्या वांद्रे ऑफिसबाहेर स्पॉट

रणबीर कपूर करण जोहरच्या वांद्रे ऑफिसबाहेर स्पॉट

Related Story

- Advertisement -

अभिनेता रणबीर कपूर सध्या शमशेरा आणि ब्रह्मास्त्र या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. नुकतंच रणबीरला करण जोहरच्या वांद्रे येथील ऑफिसबाहेर स्पॉट करण्यात आलं. रणबीरला पाहून चाहत्यांनी एकच गर्दी केली. यावेळी रणबीरने ग्रे कलरचा टी-शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातली होती.

- Advertisement -