घरफोटोगॅलरीहिना खानचा बोल्ड अ‍ॅन्ड ब्यूटीफुल लूक; फोटो एकदा पाहाच

हिना खानचा बोल्ड अ‍ॅन्ड ब्यूटीफुल लूक; फोटो एकदा पाहाच

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान आपल्या अभिनयासोबतच बोल्ड फोटोंमुळे देखील ओळखले जाते. हिना खानने हिंदी टेलिव्हिजनवरील मालिकांपासून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकताच तिने एक नारंगी रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. हिना या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -