घरव्हिडिओजयंत पाटालांचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन, पहा नेमकं काय म्हणाले

जयंत पाटालांचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन, पहा नेमकं काय म्हणाले

Related Story

- Advertisement -

दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने सभागृहाचे कामकाज जवळपास 6 वेळा तहकूब करण्यात आले, याचवेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांना बोलू न दिल्याच्या रागात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना असंसदीय शब्द वापरल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला आहे. ज्यानंतर सत्ताधारी बाकावरून जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी करण्यात आली होती. तथापि, या अधिवेशनापूरते जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.

- Advertisement -