घरदेश-विदेशLive Update : योगी आदित्यनाथ यांनी घेतली फडणवीस आणि भगतसिंह कोश्यारी यांची...

Live Update : योगी आदित्यनाथ यांनी घेतली फडणवीस आणि भगतसिंह कोश्यारी यांची भेट

Subscribe

योगी आदित्यनाथ यांनी घेतली फडणवीस आणि भगतसिंह कोश्यारी यांची भेट

- Advertisement -

खासदार राहुल शेवाळेंची ‘सामना’ला नोटीस

अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार

- Advertisement -

क्रिकेटर रिषभ पंत मुंबईत दाखल

एअर अॅम्बुलन्सने आणले मुंबईत

रिलायन्स रुग्णालयात होणार उपचार


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत दाखल

उद्योगपतींसह बॉलिवूडमधील दिग्गजांना भेटणार


काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रुग्णालयात केले दाखल


एकनाथ शिंदे धाडसी मुख्यमंत्री- जोगेंद्र कवाडे

बाळासाहेबांचे शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी आघाडी झाल्याची घोषणा करतोय- जोगेंद्र कवाडे

बऱ्याच दिवसापासून साहेबांच्या पक्षाशी आघाडी व्हावी अशी चर्चा होती

शिंदे यांनी धाडसी निर्णय घेतला फार मोठ धाडस लागतं

डाऊन टू अर्थ म्हणतो अशा प्रकारचा मुख्यमंत्री


मुंबईतील विश्व मराठी संमेलनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्धाटन


भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांच्या पत्नी सुमित्रा भांडारी यांचे निधन 

भाजप नेते नितेश राणे यांनी सुमित्रा भांडारी यांना वाहिली श्रद्धांजली

भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांच्या पत्नी सुमित्रा माधव भांडारी यांच्या निधनाची बातमी अतिशय धक्कादायक आहे. माधवजी व भांडारी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली! ॐ शांती!


क्रिकेटपटू ऋषभ पंत याला पुढील उपचारासाठी मुंबईत करणार शिफ्ट


धनंजय मुंडे यांच्या गाडीचा परळीत अपघात


मुंबईत जैन महासंघाचा मोर्चा


उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा


विरोधी पक्षनेते अजित पवार यांची दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद
छत्रपती संभाजी महाराजांवरील वक्तव्यावर भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता


वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सातारा, वाशिममध्ये लाईट बंद


त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब देब यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला

हल्लेखोरांनी देब यांच्या घराच्या घराबाहेरील वाहनांची तोडफोड करत आजूबाजूच्या दुकानांनी लावली आग


संपकरी वीज कर्मचाऱ्यांना राज्य सरकारची नोटीस, मेस्माअंतर्गत कारवाईचा इशारा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी १ वाजता वीज संघटनांशी करणार चर्चा

वीज संघटनेचे पदाधिकारी राहणार उपस्थित


निवासी डॉक्टरांकडून अखेर संप मागे, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -