घरव्हिडिओस्थानिक संस्थांमध्येही आता शिवशक्ती-भीमशक्तीची युती, शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित आघाडीत पक्ष प्रवेश

स्थानिक संस्थांमध्येही आता शिवशक्ती-भीमशक्तीची युती, शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित आघाडीत पक्ष प्रवेश

Related Story

- Advertisement -

शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची काही दिवसांपूर्वी युती झाली. युती झाल्यानंतर राज्यातील ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला होता. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याचं सेलिब्रेशनंच झालं होतं. त्यानंतर आता राज्यातील स्थानिक पातळीवरही आता जोरदार हालचालींना सुरू झालीय. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्रीत येऊन आता स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार पाहणार आहेत. पुण्यात शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश केलाय.

- Advertisement -