घरव्हिडिओराखीला पुन्हा मिळाला दगा,आतापर्यंत राखीने किती वेळा थाटला संसार?#

राखीला पुन्हा मिळाला दगा,आतापर्यंत राखीने किती वेळा थाटला संसार?#

Related Story

- Advertisement -

ड्रामा क्विन… म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत तिच्या वेडिंग कॉन्ट्रोव्हर्सीमुळे नेहमीच चर्चेत असते. राखी सावंतबद्दल जाणून घेण्यासाठी राखीचे चाहते उत्सुक असतात. मात्र राखीला अद्यापही सुखी संसार थाटता आला नाहीये, तिच्या संसारात एक ना अनेक विघ्न येत असल्याचे दिसतेय.

- Advertisement -