घरव्हिडिओतापसीचा 'विनोदी प्रवास'

तापसीचा ‘विनोदी प्रवास’

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आता वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तापसी पन्नू विनोदी भूमिका साकारणार आहे. ‘वो लडकी हैं कहां’ या चित्रपटात तापसी मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट तिच्यासाठी खूप खास असणार आहे. तापसी पन्नूबरोबर प्रतिक गांधी या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

- Advertisement -