घरव्हिडिओविभीषण वारे प्रकरणी डीसीपीला निलंबित करा, दरेकरांची मागणी

विभीषण वारे प्रकरणी डीसीपीला निलंबित करा, दरेकरांची मागणी

Related Story

- Advertisement -

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेते विभीषण वारे यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा भाजपकडून निषेध करण्यात आला आहे. भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणी सभागृहात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणी डीसीपीला निलंबित करण्याची मागणी राज्य सरकारकडे दरेकरांनी केली आहे.

- Advertisement -