घरव्हिडिओसंजय राऊतांचा ईडीच्या चौकशीवरून भाजपला इशारा

संजय राऊतांचा ईडीच्या चौकशीवरून भाजपला इशारा

Related Story

- Advertisement -

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरून भाजपला इशारा दिला आहे. 2024मध्ये ईडी चौकशीला जाणाऱ्यांची यादी तयार करू, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.

- Advertisement -