घरमुंबईमहालक्ष्मी येथील भीषण आगीत ६ गाड्या जळून खाक

महालक्ष्मी येथील भीषण आगीत ६ गाड्या जळून खाक

Subscribe

मुंबईतील महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत सहा गाड्या जळून खाक झाल्या. ही आग महालक्ष्मी फ्लायओव्हर खालील एका कार सर्विस सेंटरला लागली होती.

मुंबईतील महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत सहा गाड्या जळून खाक झाल्या. ही आग महालक्ष्मी फ्लायओव्हर खालील एका कार सर्विस सेंटरला लागली होती. माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. सुदैवाने या आगीत कोणातीही जीवितहानी झालेली नाही. या आगीमध्ये तब्बल ६ महागड्या गाड्या जळाल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -