घरफोटोगॅलरीख्रिस्ती बांधवांनी रॅली काढून साजरा केला 'गुड फ्रायडे'!

ख्रिस्ती बांधवांनी रॅली काढून साजरा केला ‘गुड फ्रायडे’!

Subscribe

वाशी येथील सेक्रेड हार्ट चर्चच्या वतीने ख्रिस्ती बांधवांनी रॅली काढून गुड फ्रायडे साजरा केला. ख्रिस्ती बांधवांमध्ये हा दिवस दुःखाचा मानला जातो. जेशू ख्रिस्तांना शारीरिक यातना देत फासावर लटकवण्यात आले होते. परंतू जेशू ख्रिस्तांनी लोकांच्या चांगल्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. त्यामुळे याला गुड म्हणजे चांगले असे म्हटले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -