घर लेखक यां लेख Minal Gurav

Minal Gurav

Minal Gurav
2213 लेख 0 प्रतिक्रिया
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
rishi kapoor last film sharmaji namkeen trailer out

Sharmaji Namkeen Trailer : ऋषि कपूर यांचा शेवटचा चित्रपट शर्माजी नमकिनचा ट्रेलर रिलीज

दिवगंत अभिनेते ऋषि कपूर यांचा शेवटचा चित्रपट शर्माजी नमकीन लवकरच ओटीट प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. ऋषि कपूर यांचे...
2500 extra st bus for ganeshotsav this year in konkan

चाकरमान्यांका खुशखबर ! शिमग्याक गावाक जाऊक १०० एसटी

होळीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने चाकरमनी कोकणात जात असतात. त्यामुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते दरम्यान प्रवाशांची गैरसोय...
holi 2022 special top bollywood hit songs

Holi Hindi Hit Songs : बॉलिवूडच्या ‘या’ गाण्यांसोबत होळीचा माहोल करा आणखी रंगीबेरंगी

Holi Hindi Hit Songs : होळीला काही तास उरले आहेत. सर्वत्र होळीचा रंगीन माहोल पहायला मिळत आहे. लोकांवर होळीचा रंग चढण्यासही सुरूवात झालीये. होळी...
maharashtra corona update state registered-237new cases, 02 deaths and 455 coronafree today

Maharashtra Corona Update : दिलासादायक! राज्यात आज ४५५ रुग्ण कोरोनामुक्त, सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट

Maharashtra Corona Update :  राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येतील चढउतार सुरू असून आज बुधवारी राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत आज...
pregnant bharti singh having twins comadian reveal truth

Bharati Singh : जुळ्या मुलांची आई होणार भारती सिंह? म्हणाली…

लाफ्टर क्विन भारती सिंह लवकरच आई होणार आहे. भारती प्रेग्नंट असल्याचे तिने यूटयूबवर एक व्हिडीओ शेअर करत सांगितलं होतं. प्रेग्नंट महिला या काळात विश्रांती...
salman khan debut in south film industry from chiranjeevi's godfather Movie

चिरंजीवीच्या Godfatherमध्ये सलमानची एंट्री, पहिल्यांदाच करणार दाक्षिणात्य सिनेमात काम

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आता दाक्षणित्य सिनेमात एंट्री करणार आहे. अनेक वर्ष बॉलिवूडवर आपली छाप पाडून भाईजान सलमान खान आता दाक्षिणात्य सिनेमात दिसणार आहे....
Before 'The Kashmir Files', these Bollywood movies became tax free

Photo: ‘द काश्मीर फाईल्स’ आधी टॅक्स फ्री झालेत ‘हे’ बॉलिवूड सिनेमे

काश्मीर पंडितांची व्यथा मांडणारा द काश्मीर फाईल्स या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. देशातील अनेक राज्यांनी सिनेमा टॅक्स फ्री म्हणून घोषित केला आहे....
New instructions for rickshaw and taxi drivers in Mumbai from Commissionerate of mumbai Police

मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी पोलीस आयुक्तालयाकडून नव्या सूचना

मुंबई शहरात दररोज टॅक्सी रिक्षा सारख्या वाहनांची संख्या वाढत आहे. मुंबईत सध्या वाहतूकीसाठी रस्ते कमी पण वाहनांची संख्या अधिक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांकडून...

Maharashtra Heat Wave : मुंबईत पहिल्यांदाच पारा ४१ डिग्री सेल्सिअस तर पुढील २ दिवस...

महाराष्ट्रात  उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील तापमानाने उच्चांक गाठला असून मुंबईत मंगळवारी ४१ डिग्री तापमानाची रेकॉर्ड ब्रेक नोंद करण्यात आली आहे....
son in law gets donkey ride on holi unique tradition in maharashtra beed

कोणाचं काय तर कोणाचं काय ! जावयाची गाढवावरून धिंड काढत होळीचं सेलिब्रेशन

सध्या सर्वत्र होळीचा माहोल आहे. होळी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रत्येक ठिकाणी होळीच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. प्रत्येक ठिकाणी अनोख्या प्रकारे होळी खेळली जाते....