घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update : दिलासादायक! राज्यात आज ४५५ रुग्ण कोरोनामुक्त, सक्रिय रुग्णांच्या...

Maharashtra Corona Update : दिलासादायक! राज्यात आज ४५५ रुग्ण कोरोनामुक्त, सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट

Subscribe

मागील २४ तासात राज्यात ४५५ रुग्ण कोरोनामुक्त झालेत. राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही ७७ लाख २१ हजार ९६५ इतकी आहे.

Maharashtra Corona Update :  राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येतील चढउतार सुरू असून आज बुधवारी राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत आज राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्याच्या संख्येत दोनशेने वाढ झाली आहे. मागील २४ तासात राज्यात ४५५ रुग्ण कोरोनामुक्त झालेत. राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही ७७ लाख २१ हजार ९६५ इतकी आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे म्हणजेच राज्याचा सध्याचा रिकव्हरी रेट हा ९८.१० टक्के इतका आहे.

त्याचप्रमाणे आज राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील घटली आहे. राज्यात सध्या २ हजार ७५ सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. काल हीच संख्या २ हजार २९५ इतकी होती. राज्यातील इतक जिल्ह्यांमधील सक्रिय रुग्ण देखील आज कमी झालेत. मुंबईत आजच्या दिवशी ३१४ सक्रिय रुग्ण आहेत. ठाण्यात १९२, पालघरमध्ये १२, रायगड ४३ आणि पुण्यात ८९४ सक्रिय रुग्ण आहेत. पुण्यातील रुग्णांमध्ये आज मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाहा राज्यातील जिल्हानिहाय सक्रिय रुग्णांचा तपशील.

- Advertisement -

.क्र.

- Advertisement -

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०५६४६३

१०३६५९३

१६६९३

२८६३

३१४

ठाणे

७६६४८४

७५४३८९

११८६८

३५

१९२

पालघर

१६३४४५

१६००२६

३३९२

१५

१२

रायगड

२४४२५९

२३९२७२

४९३७

४३

रत्नागिरी

८४४०३

८१८५०

२५४१

सिंधुदुर्ग

५७१४४

५५६०३

१५११

१५

१५

पुणे

१४५२१२३

१४३०७१७

२०१६२

३५०

८९४

सातारा

२७८१४५

२७१३९२

६६७७

३४

४२

सांगली

२२७०१७

२२१३४०

५६५५

१३

१०

कोल्हापूर

२२०४४९

२१४५२६

५८९९

१९

११

सोलापूर

२२७००९

२२११०५

५७५९

११७

२८

१२

नाशिक

४७२७५४

४६३७६०

८९०४

८९

१३

अहमदनगर

३७७३२२

३६९८९४

७२३०

११

१८७

१४

जळगाव

१४९४८५

१४६७१८

२७२८

३३

१५

नंदूरबार

४६६११

४५६४२

९५९

१६

धुळे

५०७०४

५००३२

६५९

११

१७

औरंगाबाद

१७६३८१

१७२०५८

४२७०

१४

३९

१८

जालना

६६३०९

६५०८४

१२२३

१९

बीड

१०९०९५

१०६२०२

२८७५

११

२०

लातूर

१०४९०८

१०२४१०

२४८३

२१

परभणी

५८५२८

५७२४४

१२५६

२०

२२

हिंगोली

२२१६६

२१६५१

५१३

२३

नांदेड

१०२६५४

९९९४२

२६९७

२४

उस्मानाबाद

७५१३१

७२९८४

२०२३

११६

२५

अमरावती

१०५९२७

१०४२९६

१६२२

२६

अकोला

६६१६३

६४६८१

१४६५

१३

२७

वाशिम

४५६१२

४४९६५

६३८

२८

बुलढाणा

९१८९७

९१०५१

८२२

१८

२९

यवतमाळ

८१९७८

८०१५८

१८१६

३०

नागपूर

५७६३१४

५६७०५४

९१४३

७१

४६

३१

वर्धा

६५६६२

६४२५२

१२३७

१७१

३२

भंडारा

६७९३७

६६७९०

११३२

१०

३३

गोंदिया

४५४१३

४४८१२

५८०

१४

३४

चंद्रपूर

९८८१२

९७२१६

१५८८

३५

गडचिरोली

३६९५५

३६२२५

६९१

३४

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

७८७१८०३

७७२१९६५

१४३७५९

४००४

२०७५

 

राज्यातील आजच्या बाधित रुग्णांचा विचार केला असता राज्यात आज २३७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कालच्या तुलनेत आज बाधितांची संख्या वाढली आहे. तर मृत्यूसंख्या आज कमी झालीय. राज्यात आजच्या दिवशी २ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.


हेही वाचा – Corona Vaccination: आजपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू; जाणून घ्या गाईडलाईन्स आणि कसे करायचे रजिस्ट्रेशन?

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -