घर लेखक यां लेख Nilesh Ahire

Nilesh Ahire

59 लेख 0 प्रतिक्रिया

आयसीसचा ऑक्टोपस वेळीच आवरायला हवा!

जम्मू-काश्मीरच्या संदर्भात दोन ऐतिहासिक निर्णय या आठवडाभरात घेण्यात आले. त्यातील पहिला निर्णय म्हणजे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारा राज्यघटनेतील कलम ३७० रद्द करण्याचा केंद्र...

मराठी पाट्यांसाठी सर्वपक्षीयांचा रेटा असायला हवा!

मुंबईतील दुकानं, हॉटेल-रेस्टॉरंट्स, मॉल्स, इतर आस्थापनांवर मराठी भाषेत ठळक अक्षरात दिसेल अशा स्वरूपात नामफलक अर्थात साईन बोर्ड न लावणार्‍यांविरोधात मुंबई महापालिकेनं मंगळवारपासून कायदेशीर कारवाईला...

मुंबईची लाईफलाईन बनतेय मुंबईकरांची डेथ लाईन!

मोबाईलमध्ये सेट केलेला अलार्म पहाटेची भूपाळी आळवू लागताच मुंबईतील तमाम सकळजन डोळे चोळत...अर्धवट गुंगीतच अंथरूणाची आवरासावर करून दिनचर्येला लागतात. दिवसभर दमूनभागून स्वत:ला अंथरूणाच्या हवाली...
People tend to buy expensive rather than cheap houses PPK

स्वस्त घर खरेदीला हवा व्याजदर सवलतीचा बूस्टर!

देशातील गरीब आणि मध्यम वर्गीयांना खूश करण्यासाठी सरकारकडून सवलती वा घोषणांचा पाऊस पडू लागला की, निवडणुका जवळ आल्या असं समजावं. देशातील ५ राज्यांच्या विधानसभा...

पुन्हा मंडल विरुद्ध कमंडल?

काँग्रेससहीत देशातील प्रमुख २६ विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्ल्युसिव्ह अलायन्स अर्थात इंडिया आघाडीची स्थापना करताच आगामी लोकसभा निवडणूक ही भारतीय जनता...

भारताच्या वेगवान विकासासाठी इथेनॉल इंधन!

जगप्रसिद्ध कार उत्पादक कंपनी टोयोटाच्या लोकप्रिय इनोव्हा ब्रँडचे फ्लेक्स फ्युअल मॉडेल पाहून सार्‍यांच्याच नजरा या कारवर खिळल्या. ही जगातील पहिलीच इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल कार...

इंडिया आघाडीची जागावाटपात खरी कसोटी!

काँग्रेससह देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुसिव्ह अलायन्स अर्थात ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक पुढच्या आठवड्यात ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत...

मुंबई महापालिकेत विलीनीकरण हाच बेस्ट उपाय!

महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेच्या मध्यस्थीने बेस्ट कंत्राटी कर्मचारी समन्वय समितीच्या शिष्टमंडळाची सोमवारी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत कंत्राटी कर्मचार्‍यांच्या मूळ...

शहरातील आर्थिक दुर्बलांचे गृहस्वप्न पूर्ण होण्यास मदत!

पंतप्रधान आवास योजना (पीएमवाय)- शहरी अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) परवडणार्‍या घरांसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचा स्तुत्य निर्णय काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने घेतला. या...

भाजपची सत्ता आली, पण भिडूंमुळे कोंडी झाली!

शिंदे-फडणवीस सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा तिढा मार्गी लागण्याची चिन्हे असतानाच प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या विधान परिषदेतील राज्यपाल नामनिर्देशीत १२ आमदारांच्या नियुक्तीवर मंगळवारी...