घर लेखक यां लेख

193867 लेख 524 प्रतिक्रिया

तरीच म्हणवावे पुरुष…अखंडित !

समर्थ रामदास स्वामी त्यांच्या बालपणी एकदा लपून बसले होते. काही केल्या सापडेनात.अखेर एका फडताळात सापडले. काय करीत होता रे, असे विचारल्यावर, ‘आई, चिंता करितो...

आर्जव विनंती पत्रं छत्रपतींच्या थेट तेराव्या गादीस

आदरणीय श्रीमंत छत्रपती श्री संभाजीराजे अध्यक्ष, ‘रायगड विकास प्राधिकरण’ सस्नेहपूर्वक दंडवत! विषय : रायगड विकास प्राधिकरण, निर्मिती हेतूचा अपेक्षाभंग होऊ नये ! आदरणीय छत्रपतीराजे, वरील विषयाअनुषंगाने, एक इतिहास अभ्यासक शिवभक्त...

अंतरीची रिक्त ओंजळ !

कुणी कुणास आवडणं ही प्रकृतीशी संबंधित बाब असते. स्त्री पुरुषांना, तरुणतरुणींना परस्परांविषयी अनामिक आकर्षण वाटणं हे तर नैसर्गिक होय. फारतर ते सौम्य किंवा तीव्र...

नवनव्या घाटरस्त्यांचा हव्यास… विकास की विनाश ?

काल-परवा जिल्ह्यात कुठेतरी नव्यानं घाटमार्ग मागणीची बातमी वाचण्यात आली. सखेद आश्चर्य वाटले. प्रश्न पडतो, मागणी करणार्‍यांची मनं डोकी शाबूत असतील का? इतके सामाजिक अधःपतन...

पुढार्‍यांचा विकास…कोकणाचा सर्वनाश!

निसर्गाची बाजू ‘प्रकृती’ म्हणून, तर माणसाची बाजू ‘संस्कृती’ म्हणून ओळखली जाते. प्रकृतीकडून संस्कृतीकडे जाणे हा माणसाचा मूळ स्वभाव. प्रकृतीच्या रचनेत व्यत्यय आणणे, ही झाली...
Shivlanka Sindhudurg A sudden journey!

शिवलंका सिंधुदुर्ग: एक अकस्मात प्रवास!

शिवमंत्राने भारावलेल्या प्रचंड उत्साहात लोकं बाबासाहेबांची व्याख्यानं ऐकावयास गर्दी करीत होते. कणकवली कॉलेजचे भव्य पटांगण अपुरे पडत होते. ‘शिवचरित्र’ म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतही जगण्याचे बळ...

फलित शिबिरांचे की आयोजकांचे?

होय, या विषयावर आता गांभीर्याने विचार होऊन ‘शिबिरं’ ही कायद्याच्या कक्षेत आणावयाची वेळ आलीय. ‘शिबीर’ शब्द कानावर पडताच मनात संस्कार वर्ग की लूटमार फंडा...