घर लेखक यां लेख

193991 लेख 524 प्रतिक्रिया
Sawal Jawab

सवाल-जबाब

...तर सवाल-जबाबाचा कार्यक्रम टीव्हीवर सुरू झाला. संध्याकाळी. नेहमीप्रमाणे. ...फक्त विचारलेल्या सवालाला जबाब देण्याआधी तेव्हाच्या त्या धडकत्याफडकत्या सवाल-जबाबासारखं ठेका धरून कुणी ‘ऐका’ म्हणत नव्हतं इतकंच....
Untitled-1 copy (1)

पुण्यकाव्य-परिणाम!

मी विडी ओढली नाही, मी धूर सोडला नाही स्टाइल ‘मी निषेध केला नाही, मी मोर्चा काढला नाही’ असं एक पुण्यकाव्य एव्हाना सर्वांपर्यंत पोहोचलेलं आहे. कोण...

निष्पाप, निरागस…

मनोहर व्यवहारे हे आमच्या परिसरातले एक निष्पाप आणि निरागस नागरिक आहेत. जग अजूनही चार चांगल्या लोकांमुळे चालतं अशी एक आध्यात्मिक माहिती पसरलेली असते ती...

न थांबलेल्या गोष्टी!

रस्ते सहसा मध्यरात्री सुनसान असतात. पण त्या वर्षात भर दुपारी रस्ते सुनसान पडू लागले. रस्त्यांबरोबर युगानुयुगे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या गल्ल्याही मुकाटपणे अत्याचार सोसणार्‍या पीडितांसारख्या दिवसभर...

आजच्या संगीताला न पडणारे प्रश्न

आशा भोसलेंचं ‘जानम समझा करो’ आणि ‘शरारा शरारा’ ही गाणी गल्लीबोळात वाजत-गाजत होती तेव्हाची गोष्ट. आशा भोसले एक-दोन ठिकाणी त्यांच्या गाण्यांचा कार्यक्रम करून आल्या...

गाणं एका रात्रीच्या गोष्टीचं!

एक निर्माता आपल्या सिनेमाची गाणी लिहिणार्‍या गीतकार मित्राला आपल्या सिनेमाची गोष्ट ऐकवत होता. गीतकार कान देऊन ती कथा ऐकत होता. ‘...तर ह्या गोष्टीतली ही रात्र...

बडी सुनी सुनी है

सचिन देव बर्मनदांचं स्वत:चं आणि त्यांच्या कारकिर्दीचंही वय होत चाललं होतं. वयाच्या आणि कारकिर्दीच्या ह्या उतरणीवर त्यांना काही बोचर्‍या अनुभवांचा सामना करावा लागत होता....

आनंदघन

गीतकार जगदिश खेबुडकरांनी साधी माणसं नावाच्या सिनेमासाठी गाणं लिहिलं होतं. गाण्याचे शब्द होते-ऐरणीच्या देवा तुला अगिनफुलं वाहू दे. खेबुडकरांच्या ह्या शब्दाला संगीताचा साज देत...

‘सत्यम् शिवम् सुंदरम्’चं उपकथानक

‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ची निर्मिती करण्याच्या तयारीत राज कपूर गुंतले होते. ‘मेरा नाम जोकर’सारख्या महत्वाकांक्षी सिनेमात मार खाल्ल्यामुळे नंतर ‘बॉबी’ पडद्यावर आणताना काही गोष्टीत राज...

पियानोच्या निमित्ताने

काही लोकांना जसा गप्पांचा फड जमवण्याचं वेड असतं तसं देव आनंदला एक वेड होतं. हे वेड होतं गाण्यांचा फड जमवायचं. त्यासाठी काही गायकांना, काही...