BREAKING

Akshay tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, सोने-चांदीऐवजी आणा ‘या’ वस्तू

यावेळी अक्षय्य तृतीया १० मे रोजी आहे. या दिवशी सोने, चांदी आणि दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त 10 मे रोजी दिवसभर आहे. याशिवाय संध्याकाळपासून रात्रीपर्यंत सोने खरेदी करता येते. या दिवशी,...

Dahanu Mahalaxmi: महालक्ष्मी येथील पादचारी बोगद्यात पाणी साचून दुर्गंधी

डहाणू: डहाणू तालुक्यातील श्री महालक्ष्मी मातेचे मंदिर मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील विवळवेढे गावात आहे. या ठिकाणी यात्रा सलग १५ ते २० दिवसांपर्यंत चालू असते. यात्रेला दर दिवशी हजारो भाविक येत असतात.यात्रेला येणार्‍या नागरिकांना महामार्ग ओलांडताना गैरसोय होऊ नये,तसेच...

Dahanu Chiku: डहाणूच्या चिकूच्या मागणीत घट,भाव घसरले

डहाणू:घोलवडच्या प्रसिद्ध चिकू फळाला सध्या बाजारपेठेत मागणी कमी झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून होलसेल बाजारपेठेत देखील चिकू फळाचे बाजार भाव गडगडल्याने येथील बागायतदारांवर मोठे संकट कोसळले असून ते आर्थिक अडचणीत सापडले आहे. डहाणू घोलवडचे प्रसिद्ध चिकू असून या...

Bhayander:परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक

भाईंदर :- परदेशात नोकरी लावून देतो,असे सांगून फसवणूक होण्याचे प्रकार नवीन नाहीत.असाच प्रकार भाईंदर पूर्वेला उघडकीस आला आहे. नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यालय थाटून परदेशात नोकरी लावण्याचे सांगून शेकडो जणांची फसवणूक करणार्‍या तिघांच्या टोळीला नवघर पोलिसांनी अटक केली आहे.त्यांच्याकडून...
- Advertisement -

Summer Flu-उन्हाळ्यातला थंडी, ताप, लक्षणे आणि उपचार

गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून उष्माही वाढला आहे. यामुळे काही ठिकाणी उष्णतेची लाट आली असून थंडी तापाचे रुग्ण वाढत आहेत. भारतात प्रामुख्याने फ्लूची अनेक कारणे आहेत जसे की उष्णतेची लाट, अयोग्य आहार किंवा संसर्गाची साथ. सध्या उन्हाळा सुरू असल्याने...

MNS Avinash Jadhav : हा माझ्या बदनामीचा कट…, खंडणीप्रकरणी अविनाश जाधवांचा खुलासा

ठाणे : सराफाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ठाणे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह दोघांविरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी खंडणी, मारहाण व कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ज्यानंतर...

Raigad Civil Hospital : अलिबागमध्ये लवकरच 300 बेडचे सुसज्ज रुग्णालय

अलिबाग : काही वर्षांत शहरात जिल्हा प्रशासनाचे अद्यावत ३०० बेडचे रुग्णालय उभे राहू शकेल. त्या दृष्टीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांनी नव्या रुग्णालय इमारतीचे अंतिम ढोबळ अंदाजपत्रक पूर्ण करून राज्याचे...

Loksabha election 2024 :पालघरमध्ये तिरंगी लढत अटळ

वसईः पालघर लोकसभा मतदारसंघ अखेर भाजपने आपल्याकडे खेचून घेत विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्याऐवजी डॉ. हेमंत सवरा यांना मैदानात उतरवत शिंदे गटाला दोन धक्के दिले. बहुजन विकास आघाडीसह ठाकरे गटाचा उमेदवार रिंगणात असल्याने पालघरमध्ये तिरंगी लढत अटळ झाली आहे....
- Advertisement -