घरताज्या घडामोडीLive Update; Bypoll results 2021: देगलूर पोटनिवडणूकची २४व्या फेरीतील मतमोजणी...

Live Update; Bypoll results 2021: देगलूर पोटनिवडणूकची २४व्या फेरीतील मतमोजणी पूर्ण 

Subscribe

देगलूर पोटनिवडणूकची २४व्या फेरीतील मतमोजणी पूर्ण 

२४वी फेरी (जिमाका)

- Advertisement -

1 . जितेश रावसाहेब अंतापूरकर
(इंडियन नॅशनल कॉग्रेस)
90421

2. सुभाष पिराजीराव साबणे
(भारतीय जनता पार्टी)
54626

- Advertisement -

3 उत्तम रामराव इंगोले
(वंचित बहुजन आघाडी)
10201

अंतापूरकर 35795 मतांनी आघाडीवर


दादर नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूकीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांचा विजय झाला आहे.


दादरा नगर हवेली लोकसभेचा आतापर्यंतचा निकाल 

शिवसेना -95978
भाजप -53636


देगलूर पोटनिवडणूकची १९व्या फेरीतील मतमोजणी पूर्ण 

19 वी फेरी

1.  जितेश रावसाहेब अंतापूरकर
(इंडियन नॅशनल कॉग्रेस)
70675

2. सुभाष पिराजीराव साबणे
(भारतीय जनता पार्टी)
45452

3. उत्तम रामराव इंगोले
(वंचित बहुजन आघाडी)
7668

अंतापूरकर 25223 मतांनी आघाडीवर


 

देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी, जिमाका

सोळावी फेरी

1. जितेश रावसाहेब अंतापूरकर
(इंडियन नॅशनल कॉग्रेस)
60116

2. सुभाष पिराजीराव साबणे
(भारतीय जनता पार्टी)
39034

3. उत्तम रामराव इंगोले
(वंचित बहुजन आघाडी)
6388

अंतापूरकर 21082 मतांनी आघाडीवर


देगलूर पोटनिवडणूकची तेराव्या फेरीतील मतमोजणी पूर्ण

तेरावी फेरी

1  जितेश रावसाहेब अंतापूरकर
(इंडियन नॅशनल कॉग्रेस)
48530

2 सुभाष पिराजीराव साबणे
(भारतीय जनता पार्टी)
32292

3 उत्तम रामराव इंगोले
(वंचित बहुजन आघाडी)
5059

अंतापूरकर 16238 मतांनी आघाडीवर


देगलूर पोटनिवडणूकची बाराव्या फेरीतील मतमोजणी पूर्ण

बारावी फेरी
काँग्रेस –  जितेश अंतापूरकर – 44344
भाजप – सुभाष साबणे – 30169
वंचित बहुजन आघाडी : डॉ. उत्तम इंगोले – 4464

अंतापूरकर 14175 मतांनी आघाडीवर


देगलूर पोटनिवडणूकीच्या दहाव्या फेरीची मतमोजणी पूर्ण

दहावी फेरी

काँग्रेस – जितेश अंतापूरकर – 36592
भाजप- सुभाष साबणे – 25623
वंचित- डॉ. उत्तम इंगोले – 3560

अंतापूरकर 10969 मतांनी आघाडीवर


अनिल देशमुख यांना न्यायालयात हजर करण्यासाठी निघाले,थोड्याच वेळात न्यायालयात हजर करण्यात येणार आहे


एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या इन्कयुबेशन सेंटरचे उदघाटनासाठी उद्धव ठाकरे बारामतीत दाखल झाले आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे,रश्मी ठाकरे यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थित आहेत.


देगलूर पोटनिवडणूक मतमोजणीची चौथ्या फेरीत जितेश अंतापूरकर आघाडीवर आहेत.

चौथी फेरी

काँग्रेस –  जितेश अंतापूरकर – 14500
भाजप – सुभाष साबणे – 9943
वंचित बहुजन आघाडी – डॉ. उत्तम इंगोले – 1225

अंतापूरकर 4557 मतांनी आघाडीवर


मुंबईच्या विलेपार्ले परिसरातून एनसीबीने लाखे रुपयांचे हिरॉइन जप्त केले


अनिल देशमुख मेडिकल चाचणीसाठी रवाना


देगलूर बिलोली पोटनिवडणूकीत काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर आघाडीवर आहेत. तर भाजपच्या सुभाष साबणे यांना २ हजार ४०९ मते मिळाली आहेत.


महापलिका निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी २८ डिसेंबरला मुंबईत येणार आहेत. राहुल गांधी पहिल्यांदा शिवाजी पार्कवर सभा घेणार आहेत.


क्रूझ पार्टीवरील कारवाई हे समीर वानखेडेचे षडयंत्र होते. वानखेडे मुंबईत येताच त्यांनी आपली प्रायव्हेट आर्मी तयार केली. वानखेडेंच्या प्रायव्हेट आर्मीने कोट्यावधीची वसूली केली – नवाब मलिक


माझ्या जावयाच्या घरुन कोणतेही ड्रग्ज जप्त केले नाही – नवाब मलिक


देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुक मतमोजणी सुरू


माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दक्षिण मुंबईतील फ्लॅट विकण्यास आयकर विभागाने बंदी घातली आहे. पदाचा गैरवापर करुन कमी किंमतीत फ्लॅट घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.


देगलूर बिलोली पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला थोड्यात वेळात सुरुवात होणार


१०० कोटी वसूली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडी कडून अटक करण्यात आली. आज सकाळी १० वाजता अनिल देशमुखांची मेडिकल तपासणी होणार आहे. ११ वाजता अनिल देशमुख वकिलांसोबत ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -