घरदेश-विदेशगुजरातमध्ये रिक्षा आणि ट्रकचा भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू, १० जण जखमी

गुजरातमध्ये रिक्षा आणि ट्रकचा भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू, १० जण जखमी

Subscribe

गुजरातमधील कच्छ येथील मानकुवा परिसरातील महामार्गावर रिक्षा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून या अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर १० जण जखमी झाले आहेत.

गुजरातमधील कच्छ येथील मानकुवा परिसरात रिक्षा आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

असा घडला अपघात

गुजरातमधील कच्छ येथील मानकुवा परिसरातील महामार्गावर आज सकाळी रिक्षा आणि ट्रक यांची धडक झाली. या भीषण धडकेत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत. हा अपघात एवढा भयंकर होता की या अपघातात रिक्षाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. या घटनेची माहिती एएनआय वृत्त संस्थेने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -