घरदेश-विदेशइराणने स्वतःच्यात जहाजावर सोडले मिसाईल; १९ जणांचा मृत्यू

इराणने स्वतःच्यात जहाजावर सोडले मिसाईल; १९ जणांचा मृत्यू

Subscribe

ओमानच्या खाडीत सैन्य अभ्यासादरम्यान इराणने आपल्याच जहाजावर मिसाईल सोडल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या दुर्घटनेत १९ नाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर इतर १५ जण जखमी झाले आहेत.
ओमानच्या आखातीवर तेहरानच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे १२ हजार २७० किलोमीटर दक्षिण-पूर्व जस्क बंदराजवळ रविवारी हा अपघात घडल्याचे लष्कराच्या संकेतस्थळावर सोमवारी याबाबतची माहिती देण्यात आली. रविवारी दुपारी जस्क आणि चाबहार या पाण्यातील नौदलाच्या जहाजांच्या सरावादरम्यान कोनारक लाईट सपोर्ट जहाज यांना हा अपघात झाला. हे मिसाइल हंडिजान दर्जाचे जहाज असलेले कोनारकवर आदळले.

- Advertisement -

 

हेही वाचा –

बेस्टच्या ८१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; ६०० जण विलगीकरण कक्षेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -