घरदेश-विदेशLIVE UPDATES : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द 

LIVE UPDATES : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द 

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द


राधेश्याम मोपलवार यांची मुख्यमंत्री सचिवालयातील वॉर रूम पायाभूत सुविधा प्रकल्पात महासंचालक पदी नियुक्ती

- Advertisement -

पोलीस गृहनिर्माण योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, तसेच निधी उपलब्ध करण्याकरिता विविध पर्यायांचाही विचार केला जाईल, अशा सुचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संध्याकाळचे सर्व कार्यक्रम रद्द

- Advertisement -

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर, अमित शाहांची घेणार भेट


निवडणूक आयोग देईल त्या चिन्हावर लढणार

अडीच वर्षे ज्या आमदारांमुळे मंत्रीपद भूषवले, त्यांच्याबद्दल चुकीचा उल्लेख संस्कृतीला धरून नाही- दीपक केसरकर

मुख्यमंत्री पद हे राज्याचे असते – दीपक केसरकर

सीएमवर टीका करताना भान बाळगावे – दीपक केसरकर


हार्बर नंतर मध्यरेल्वेच्या वाहतूकीचा खोळंबा


मंत्रीमंडळ विस्तारावर होणार निर्णय होणार

मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांचा 5 वा दिल्ली दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर शिवसैनिकांची गर्दी


पुढची सुनावनी 7 सदस्यांच्या घटनापीठाकडे होणार

PML कायद्याला स्थगिती नाही

ईडीचे सर्व अधिकार कायम, सुप्रीम कोर्टाचा निर्णय


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरेंना ट्विटरवरून शुभेच्छा


हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

हार्बर मार्गावर गोंवडी स्थानकाजवळ रुळाला तडे


पर्यावरण विभागासोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली.

आजपासून प्लास्टिक कोडेट वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे.

प्लास्टिक वापराबाबत राज्य सरकारकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.

आजपासून राज्यात प्लास्टिक कोटेड वस्तूंवर बंदी


रेल्वेमध्ये काहीही आढळून आले नाही

पूर्ण रेल्वेची तपासणी करण्यात आली

अकोला -पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजरमध्ये बॉम्ब ठेवल्याचा देखील माहिती अज्ञात व्यक्तीने पोलिसांना फोनद्वारे दिली

अकोल्याच्या भाजपा खासदाराचे घर बॉम्बने उडून देण्याची धमकी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली

भाजपा खासदाराचे घर बॉम्बने उडून देण्याची धमकी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -