Live Update : आजची लढाई सत्ता परिवर्तनाची नाही तर व्यवस्था परिवर्तनाची – देवेंद्र फडणवीस

eknath shinde vs shiv sena uddhav thackeray maharashtra government mva political crisis mla bjp sharad pawar wari 2022

आजची लढाई सत्ता परिवर्तनाची नाही तर व्यवस्था परिवर्तनाची – देवेंद्र फडणवीस

मोर्चा भाजपचा नाही, तर जनतेचा आक्रोश

थेंबा थेंबासाठी औरंगाबाद तहानलंय

संभाजीनगरमध्ये पाणी पोहोचल्याशिवाय भाजप तुम्हाला झोपू देणार नाही

नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा, असंही मुख्यमंत्री म्हणतील

औरंगाबादमधल्या मायभगिनींचे शिव्याशाप तुम्हाला बुडवणार

८० वर्षांच्या आजी मार्चामध्ये हंडा घेऊन आल्या

तुम्ही जनतेचा आक्रोश मिटवू शकत नाही


औरंगाबादच्या इतिहासातला सर्वात मोठा मोर्चा – देवेंद्र फडणवीस


भाजपचा जल आक्रोश मोर्चा, देवेंद्र फडणवीस मोर्चास्थळी रवाना


शिवसेना भवनात आज शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक , राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी होणार चर्चा


संजय राऊतांविरोधात सोमय्या दाम्पत्याचा १०० कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा


मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात हजर


छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरच्या दिशेने रवाना


पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमध्ये दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जपानमध्ये दाखल, क्वाड लीडर्स समिटमध्ये होणार सहभागी


मुंबई पोलिसांविरोधातील तक्रारीचा जबाब नोंदवण्यासाठी खासदार नवनीत राणा संसदीय अधिकार समितीसमोर
दुपारी 12 वा. समितीसमोर हजर राहणार


संभाजी राजेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून वर्षावर येण्याचे आमंत्रण

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजे यांना वर्षावर येण्याचे आमंत्रण दिले आहे. या आमंत्रणानंतर संभाजीराजे उद्या 12 वाजता वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.


ज्ञानवापी मशिद प्रकरणी आजपासून जिल्हा न्यायालयात सुनावणी