घरदेश-विदेशकोण पप्पू आणि कोण फेकू - शत्रुघ्न सिन्हा

कोण पप्पू आणि कोण फेकू – शत्रुघ्न सिन्हा

Subscribe

अभिनेता आणि राजकीय क्षत्रूघ्न सिन्हा यांनी भाजपवर टीका ट्विटर वरून निशाना सााधला आहे. कोण पप्पू आणि कोण फेकू असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांना प्रश्न केला आहे.

लेकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. या पराभवामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर विरोधकांना हल्लाबोल केला आहे. यामध्ये आता भाजपाचे खासदार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनीही उडी घेतली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी भाजपवर निशाना साधला आहे. यामध्ये त्यांनी सरजी कोण पप्पू आणि कोण खरा फेकू आम्हाला सांगा? असे म्हटलं आहे.

काय म्हणाले सिन्हा

सरजी, कोण पप्पू आणि कोण खरा फेकू, कृपया आम्हाला सांगा, असा सवाल विचारला आहे. डॅशिंग, डायनॅमिक आणि चार्मिंग राहुल गांधी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत चांगली कामगिरी केली.

- Advertisement -

सिन्हा यांनी केलेले ट्विट

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -