घरCORONA UPDATECorona: लहान मुलं होऊ शकतात पूर्णपणे कोरोनामुक्त; संशोधकांनी काढला निष्कर्ष

Corona: लहान मुलं होऊ शकतात पूर्णपणे कोरोनामुक्त; संशोधकांनी काढला निष्कर्ष

Subscribe

'जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल एसोसिएशन' ने केलेल्या अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की लहान मुलं पूर्णपणे कोरोनामुक्त होऊ शकतात.

कोरोनाबाधित लहान मुलांमध्ये साधारण लक्षणं आढळून येत असून गरज भासल्यास उपचाराच्या वेळी एक ते दोन आठवड्यातच ती मुलं पूर्णपणे कोरोनामुक्त होऊ शकतात. ही बाब विविध संशोधनानंतर समोर आली आहे. ‘जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल एसोसिएशन’ ने केलेल्या अभ्यासातून का निष्कर्ष काढण्यात आला आहे. याच्या अभ्यासामध्ये चीन आणि सिंगापूरमधील तब्बल १०६५ लोकांचा समावेश करण्यात आला होता. ज्यात लहान मुलांना सर्वाधिक प्रमाणात कोरोनाची लागण झाली होती.

असा काढला संशोधकांनी निष्कर्ष 

संशोधकांच्या मते, सार्स (कोविड-२) बाधित मुलांमध्ये ताप, कोरडा खोकला आणि थकवा ही लक्षणे होती. मात्र त्यांच्या विषाणूची लक्षणे आढळली नाहीत. इटलीतील पाविया विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी हा अभ्यासातून निष्कर्ष समोर आला आहे. तर एका संशोधकाने सांगितले की, केवळ एका मुलाला निमोनिया होता. ज्याची प्रकृती किडनी विकार झाल्यामुळे गंभीर झाली होती. मात्र नंतर त्यांच्यावर आयसीयूमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले. पुढे सर्व संशोधकांनी कोरोना विषाणूसंबंधीचा अभ्यास मांडला. यामध्ये कोरोनाबाधित सर्वाधिक मुलं हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून त्यांच्यावर औषधांचा योग्य परिणाम होत होता. तसेच शून्य ते नऊ या वयोगटातील एकाही लहान मुलाचा यामुळे मृत्यू झाला नसल्याची माहितीही या संशोधकांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा –

आजाराच्या संशयावरून एकाला मारहाण; मारहाणीत दुर्दैवी मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -