घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाअनिता श्रीमाल यांनी टाकाऊपासून उभी केली सजावट!

अनिता श्रीमाल यांनी टाकाऊपासून उभी केली सजावट!

Subscribe

महत्त्वाच्या विषयांवर जनजागृती करण्यासाठी मुंबईच्या अनिता श्रीमाल यांनी यंदाच्या गणेशोत्सवात सजावट केली आहे. यामध्ये त्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश वेगळ्या पद्धतीने दिला आहे. त्यांच्या घरी विराजमान असलेली मूर्तीही इको फ्रेंडली आहे. विशेष म्हणजे त्यांनी सजावटीसाठी साबण, टूथपेस्ट, चहापावडरचे रिकामे बॉक्स, लग्नपत्रिका, वॉटर कलर यांचा वापर केला आहे. गेल्या १२ वर्षांपासून त्यांच्याकडे गणेश स्थापना होते.

वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास ही आजची आणि भविष्यातली सर्वात मोठी समस्या असणार आहे. याच पार्श्वभूमीवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने आणि पाणी बचत, आपातकालीन परिस्थितीत बचावकार्य अशा महत्त्वाच्या विषयांवर जनजागृती करण्यासाठी मुंबईच्या अनिता श्रीमाल यांनी यंदाच्या गणेशोत्सवात सजावट केली आहे. यामध्ये त्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश वेगळ्या पद्धतीने दिला आहे. त्यांच्या घरी विराजमान असलेली मूर्तीही इको फ्रेंडली आहे. विशेष म्हणजे त्यांनी सजावटीसाठी साबण, टूथपेस्ट, चहापावडरचे रिकामे बॉक्स, लग्नपत्रिका, वॉटर कलर यांचा वापर केला आहे. गेल्या १२ वर्षांपासून त्यांच्याकडे गणेश स्थापना होते.


जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा कान्टेस्ट बद्दल

- Advertisement -

माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करू शकता.


तुम्हाला हे माहिती आहे का? – आता बाप्पाचा प्रसादही ऑनलाइन… तोही फ्री-होम डिलीव्हरी

- Advertisement -

तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -