घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धावाद्यांमध्ये विराजमान झाले प्रभाकर टावरेंचे 'बाप्पा'

वाद्यांमध्ये विराजमान झाले प्रभाकर टावरेंचे ‘बाप्पा’

Subscribe

ठाणे येथील प्रभाकर टावरे या कुटुंबियांने साकारला वाद्यांचा देखावा - वोट करा

ठाणे येथील प्रभाकर टावरे कुटुंब गेल्या ६९ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहेत. यंदा या कुटुंबियाने कागदापासून वाद्यांचा देखावा साकरला आहे. या देखाव्यातील सितार, संतूर, सरोद, नादस्वरम, शहनाई, डमरु, बांसरीसारखे पारंपारिक भारतीय संगीत साधने आपले लक्ष वेधून घेत आहेत. तर दुसरीकडे सॅक्सोफोन, व्हायोलिन, ट्रम्पेट, एकॉर्डियन, गिटार, ड्रम यांचा ही समावेश करण्यात आला आहे. तसेच वीणा, तबला, मृदंग, ढोलकी, गिटारसारख्या खास पारंपारिक उपकरणे देखील साकारण्यात आली आहेत. हे कुटुंब गेल्या १८ वर्षांपासून पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून इको फ्रेंडली देखावा साकारत अल्याचे टावरे कुटुंबियांने सांगितले आहे.

prabhakar taware : eco friendly bappa
टावरे कुटुंबियांची मनमोहक मूर्ती

जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा कान्टेस्ट बद्दल

- Advertisement -

माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करू शकता.


तुम्हाला हे माहिती आहे का? – आता बाप्पाचा प्रसादही ऑनलाइन… तोही फ्री-होम डिलीव्हरी

- Advertisement -

तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -