घरगणेशोत्सव २०१८'ऐरोळी' एक वेगळा नेवैद्य

‘ऐरोळी’ एक वेगळा नेवैद्य

Subscribe

‘ऐरोळी’ हा बाप्पा आणि गौरींसाठी खास बनवण्यात येणारा हा नेवैद्य. पाचकळशी समाजामध्ये गौरींसाठी पंचपक्क्वान्न ही खासियत आहे. त्यामध्ये हा पदार्थ नेवैद्य म्हणून अग्रस्थानी ठेवण्यात येतो. कसा बनतो हा पदार्थ खास तुमच्यासाठी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -