घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाकारंडे कुटुंबीयांनी साकारलेला 'रक्षणकर्ता' देखावा पोलिसांना समर्पित

कारंडे कुटुंबीयांनी साकारलेला ‘रक्षणकर्ता’ देखावा पोलिसांना समर्पित

Subscribe

संजय आनंद कारंडे यांनी बाप्पासाठी ‘रक्षणकर्ता’चा देखावा साकारला आहे. यासाठी कारंडे कुटुंबीयांनी महाराष्ट्र पोलीसचा देखावा केला आहे. या कारंडेंच्या बाप्पाची मूर्ती ही शाडूच्या मातीची असून देखाव्यात बाप्पाची पोलीस गणवेशातून दिसून येतो. नेहमी पोलीस 24 तास ऑन ड्युटी असतात. मग, सण, निवडणूक, सभा, संप, आंदोलन यात्रा आदी गोष्टी वेळी पोलीस हे त्यांचे कर्तव्य बजावत असतात.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -