संपादकीय

संपादकीय

बाळासाहेब सांगा कुणाचे!

शिवसेनेमध्ये अभूतपूर्व असे बंड होऊन शिवसेना हायजॅक केली जाण्याच्या घटनेनंतर आज पहिल्यांदा साजरा होत असलेल्या वर्धापन दिनी दोन्ही बाजूंनी आपापल्या जोरदार शक्तिप्रदर्शनासाठी सगळी शक्ती...

ख्यातनाम कृषितज्ज्ञ पांडुरंग पाटील

पांडुरंग चिमणाजी पाटील हे महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कृषितज्ज्ञ होते. त्यांचा जन्म १९ जून १८७७ रोजी कोल्हापूरमधील वडगाव येथे झाला. त्यांचे शिक्षण कोल्हापूर व पुणे...

वाणी ज्ञानेश्वरांची

कैसी अधिकाधिक आवडी । घेत महासुखाची गोडी । सांडोनियां आशा कुरोंडी । अहंभावेंसीं ॥ जो अहंकारासुद्धा आशेची ओवाळणी करून अधिकाधिक प्रेमाने ब्रह्मसुखाची गोडी घेतो, म्हणौनि अवसरें...

गटारांवरील धोके दिसण्यासाठी पालिकेला न्यायालयाचे अंजन!

महाभारतात राजा धृतराष्ट्र यांना लढाईची इत्थंभूत माहिती देण्यासाठी संजय नावाचं पात्र होतं. धृतराष्ट्र अंध असल्याने संजय क्षणाक्षणाची माहिती त्यांना देत होता. दुःख, आनंद सर्वच...
- Advertisement -

थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर

गोपाळ गणेश आगरकर यांचा आज स्मृतिदिन. ते बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक होते. त्यांचा जन्म १४ जुलै १८५६ रोजी सातारा जिल्ह्यातील टेंभू येथे झाला....

वाणी ज्ञानेश्वरांची

तेणें न पाहतां विश्व देखिलें । न करितां सर्व केलें । न भोगितां भोगिलें । भोग्यजात ॥ असा जो पुरुष, त्याने काही पाहिले नाही, तरी...

जिसकी लाठी उसकी भैस!

महिला कुस्तीपटू लैंगिक अत्याचार प्रकरणात दिल्ली पोलिसांनी गुरुवारी भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध १५०० पानी आरोपपत्र दाखल करताच...

कर्जाचा वाढता भार ही भारतासाठी धोक्याची घंटा

प्रत्येकाने अंथरूण पाहून पाय पसरावेत, अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. म्हणजे आपली जेवढी क्षमता असेल तेवढाच खर्च करावा, असा स्पष्ट इशाराच यामागे असतो. कारण...
- Advertisement -

कायदे पंडित देशबंधू चित्तरंजन दास

चित्तरंजन दास यांचा आज स्मृतिदिन. चित्तरंजन दास हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य बंगाली नेते, प्रसिद्ध कायदे पंडित व प्रभावी वक्ते होते. देशबंधू या...

वाणी ज्ञानेश्वरांची

तरी क्रियाकलापु आघवा । आचरतु दिसे बरवा । तोचि तो ये चिन्हीं जाणावा । ज्ञानिया गा ॥ तथापि लोकदृष्ठ्या तो सगळी कर्मे नीट रीतीने आचरीत...

उदासीन व्यवस्थेचा ‘प्रवेशोत्सव’

सुट्यांमध्ये धमाल मस्ती केल्यानंतर गुरुवारी राज्यातील सर्वच शाळा सुरू झाल्यात. शाळा-शाळांमध्ये पहिल्या दिवशी प्रवेशोत्सवाची रंगत होती, परंतु अनेक ठिकाणी सरकारी उदासीनतेमुळे रंगाचा बेरंग झालेला...

शिंदे-फडणवीस बेबनाव आणि विरोधकांच्या हाती आयते कोलीत!

शिवसेनेत बंडखोरी करून भाजपसोबत पाठ लावून सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा गद्दारीचा शिक्का बसत आहे. यावेळी त्यांचा मित्र पक्ष भारतीय जनता पक्षाच्या...
- Advertisement -

समाजवादी नेते नानासाहेब गोरे

नारायण गणेश गोरे उर्फ नानासाहेब गोरे हे स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते, लेखक, वक्ते आणि विचारवंत होते. त्यांचा जन्म १५ जून १९०७ रोजी रत्नागिरीतील हिंदळे या...

वाणी ज्ञानेश्वरांची

तरी कर्म म्हणजे स्वभावें । जेणें विश्वाकारु संभवे । तें सम्यक आधीं जाणावें । लागे एथ ॥ ज्यापासून या जगाची उत्पत्ती होते, ते कर्म होय....

वादळ वारं सुटलं रं…

बिपरजॉय चक्रीवादळ आज गुरुवारी दुपारी गुजरातच्या सौराष्ट्र, कच्छ किनार्‍यावर धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे या वादळाचा गुजरातला मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने...
- Advertisement -