घरमनोरंजनसुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती करतेय 'या' बिझनेस मॅनला डेट

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती करतेय ‘या’ बिझनेस मॅनला डेट

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कायद्याच्या कचाट्यात अडकलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आता पुन्हा एकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सुशांत सिंह राजपूतनंतर आता रिया पुन्हा एक व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री सीमा सजदेहचा भाऊ बंटी सजदेहला रिया डेट करत आहे.

रिया चक्रवर्ती पुन्हा प्रेमात
रिया चक्रवर्ती आणि बंटी सजदेहला डेट करत आहे. सध्या दोघेही त्यांच नात खासगी ठेऊ इच्छितात. त्यांच्या एका जवळच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही एकमेकांसोबत खूप खूश आहेत. मागील दोन वर्षांपासून रियाला खूप काही भोगावं लागलं आहे. तिच्या वाईट काळात बंटीने दिला नेहमी मदत केली.

- Advertisement -

कोण आहे बंटी सजदेह?

 

View this post on Instagram

 

A post shared by Bunty Sajdeh (@buntysajdeh)

बंटी सजदेह क़ॉर्नरस्टोन स्पोर्टचा एमडी आणि सीईओ आहे. एजन्सी विराट कोहली. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यासोबत जगातील काही मोठ्या नामांकित व्यक्तींची माहिती आणि पीआर सांभाळतो. शिवाय तो धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सीचा देखील एक भाग आहे. रिया आधी त्याचे नाव अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत देखील जोडलं जात होते.

- Advertisement -

सुशांत राजपूत जोडलं होतं रियाचं नाव
रिया आणि सुशांतची ओळख 2013 मध्ये झाली. त्यावेळी सुशांत ‘शुद्ध देसी रोमांस’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये होता. याचं सेटच्या बाजूला ‘मेरे डॅड की मारुती’ या चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. ज्यामध्ये रिया चक्रवर्ती होती. शूटिंग दरम्यान दोघांची ओळख झाली. त्यानंतर ते एकमेकांना डेट करु लागले.

 


हेही वाचा :

सुशांतने मला खूप काही शिकवलं… ‘केदारनाथ’ला 4 वर्ष पूर्ण होताच साराने शेअर केली पोस्ट

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -