घरमनोरंजनअमृताचा 'किलर लूक' पाहून तुम्ही व्हाल क्लीन बोल्ड

अमृताचा ‘किलर लूक’ पाहून तुम्ही व्हाल क्लीन बोल्ड

Subscribe

पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

मराठी आणि बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर तसेच स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय सिरिअल जीवलगा मधील काव्या म्हणजेच अमृता मागच्या काही दिवसांपासून मालिकेतून गायबच झाल्याचे दिसत असून ती सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आंनद घेत आहे. मालदीवमधील सुट्ट्या मजेत घालवत असतानाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

View this post on Instagram

#beachwaveshair #amuinmaldives

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

- Advertisement -

सध्या मालदीवमध्ये सुट्ट्या एंजॉय करताना दिसत आहे. तिने तिच्या या व्हेकेशनचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

View this post on Instagram

#caughtintwodifferentmoods #amuinmaldives

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

- Advertisement -

अभिनयासोबतच ग्लॅमरच्या दुनियेतही मराठी अभिनेत्री आता बॉलिवूड अभिनेत्रीच्या बरोबरीनं काम करणारी हॉट आणि ग्लॅमरस मराठी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर.

View this post on Instagram

#casuallywalking #onthewhitesand #amuinmaldives

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

या फोटोंमध्ये अमृता खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. तिच्या मादक अदांनी तिचे चाहते घायाळ होत आहेत.

View this post on Instagram

#ionlyhavetwomoods ??? #swipeleft ? #amuinmaldives

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर तिची बेस्ट फ्रेंड सोनाली खरेसोबत सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांची आनंद घेत आहे.

View this post on Instagram

#loungingaround @thesunsiyamirufushi #amuinmaldives

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -