घरमनोरंजनअॅशची 'कान्स'मधील ही अदा पाहून व्हाल घायाळ

अॅशची ‘कान्स’मधील ही अदा पाहून व्हाल घायाळ

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉयने 'कान्स' फेस्टिव्हलमधील आपले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ऐश्वर्या रॉय आकर्षक कपड्यांमध्ये दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय दरवर्षीप्रमाणे ‘कान्स’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल बॉलिवूड विश्वात अत्यंत प्रतिष्ठित असा मानला जाणारा सोहळा आहे. यावर्षी हा ७२ वा सोहळा आहे. ऐश्वर्या रॉय गेल्या १७ वर्षांपासून ‘कान्स’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत आहे. २००२ साली ती पहिंल्यादा या फेस्टिवलमध्ये सहभागी झाली होती. यावर्षी देखील ती ‘कान्स’मध्ये सहभागी झाली आहे. रेड कार्पेटवर जाण्यापूर्वी तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिने स्वत: आपले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तीने सोनेरी रंगाचा गाऊन परिधान केले आहे. ऐश्वर्यासोबत तिची मुलगी आराध्या देखील आहे. तीने पिवळ्या रंगाचा फ्रॉक परिधान केला आहे.

 

View this post on Instagram

 

?My Sunshine Forever☀️?✨ ?LOVE YOU ❤️

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_

 

arb) on

- Advertisement -

ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तीने सोनेरी रंगाचा गाऊन परिधान केला आहे. तो गाऊन तिच्यावर अत्यंत सुंदर, चमकदार आणि आकर्षक दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

✨??????

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी आपण फ्रांन्सला पोहचल्याची इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकली होती. त्या पोस्टमध्ये तिने आपली मुलगी आराध्या सोबत फोटो टाकला होता. याशिवाय सर्व चाहत्यांचे आभार मानले होते. चाहत्यांनी तिच्या या फोटोवर भरभरुन प्रतिसाद दिला होता.

 

View this post on Instagram

 

?We’re HERE…Thank you All for your LOVE ? Cannes 2019?✨

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

गेल्यावर्षी देखील ऐश्वर्या रॉयने आपल्या मुलीसह कान्स फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी तिने कान्स फेस्टिव्हलचा एक व्हिडिओ शेअर केला होता.

 

View this post on Instagram

 

Circle of Life ??✨

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -