राशीभविष्य : शनिवार ०४ मे २०२४

मेष - सामाजिक कार्यात योजना तयार करून ठेवा. भेटीत यश मिळेल. धंद्यात सुधारणा करू शकाल. यश मिळेल. वृषभ - कोर्टाच्या कामात महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या व बोला. मोठ्या लोकांची मदत मिळेल. प्रगतीची संधी मिळेल. स्पर्धा जिंकता येईल. मिथुन - कठीण परिस्थितीवर...

Pen Ganesh Idol : पेणच्या मूर्तींना गणेशोत्सवाचे वेध

मितेश जाधव : आपलं महानगर वृत्तसेवा पेण : अनंत चतुर्दशीपासूनच पेण शहर आणि तालुक्यात गणेशमूर्ती घडवण्यास सुरुवात होते. पेणच्या गणेशमूर्ती सुंदर, सुबक असतात, त्यांची आखणी उत्कृष्ट असते. त्यामुळे राज्यात, देशात आणि जगभरात पेणमधील गणेशमूर्तींना मागणी असते. त्यामुळेच पेण तालुक्यात आतापर्यंत...

Raigad Election Helpline EPIC : साहेब, मतदार ओळखपत्र कधी मिळेल?

अमुलकुमार जैन : आपलं महानगर वृत्तसेवा अलिबाग : निवडणुकीत सर्वात महत्त्वाचे असते ते ओळखपत्र. निवडणूक ओळखपत्र हे सर्वात महत्त्वाचे आणि ते नसेल तर ओळख पटवण्यासाठी इतर काही कागदपत्रे उपयोगी असतात. तरीही, 'साहेब आमचे निवडणूक ओळखपत्र केव्हा मिळेल?', अशी सर्वाधिक विचारणा...

Chhatrapati Sambhajinagar : पिण्याच्या पाण्यासाठी अंबादास दानवेंनी राज्य सरकारला घातले साकडे

मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे सध्या राज्यातील वातावरण तापले आहे, तर दुसरीकडे वाढत्या उष्णतेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळा बसताना दिसत आहेत. त्यामुळे याठिकाणी पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील नांदूर-मधमेश्वर एक्सप्रेस कालव्यात पाणी सोडण्यासाठी विधानपरिषद...
- Advertisement -

Lok Sabha 2024 : नरेश म्हस्के यांच्या विजयाचा मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास

ठाणे : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा ठाणे जिल्हा असून तो धर्मवीर आनंद दिघेंचाही जिल्हा आहे. धर्मवीरांना साजेसे काम आपल्याला करायचे आहे. बाळासाहेबांचे आशीर्वाद आपल्या पाठिशी आहेत. त्यामुळे महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकजुटीने काम करतील आणि विरोधक चारीमुंड्या चीत...

Crime in Mumbai : एक कोटींची सोन्याची बोगस लगड देत दागिन्यांचा अपहार; मध्यप्रदेशच्या व्यापार्‍यांविरुद्ध गुन्हा

मुंबई : सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करून एका व्यापार्‍याची सुमारे 99 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मध्यप्रदेशच्या दोन व्यापार्‍यांविरुद्ध डी.बी. मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अंकुर विमलकुमार जैन आणि भारतेंदूसिंह सुबोधकुमार मौर्या अशी या दोघांची नावे आहे. एक कोटींची सोन्याची बोगस...

Crime News : नऊजणांकडून पर्यटनासाठी घेतलेल्या 20 लाखांचा अपहार; फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबई : मार्च महिन्यांत साऊथ आफिका येथे आयोजित करण्यात आलेल्या सहलीसाठी नऊजणांकडून सुमारे वीस लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी ट्रॅव्हेल्स व्यावसायिक तेजस महेंद्र शहा याच्याविरुद्ध कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (20 lakh embezzled from nine persons for tourism) तक्रारदार...

Lok Sabha 2024 : रत्नागिरीतील सभेतून अमित शहांचे उद्धव ठाकरेंना आव्हान, म्हणाले…

News By : Premanand Bachhav रत्नागिरी : महायुतीकडून भाजपातर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या कोकणात नारायण राणे यांच्या प्रचारार्थ जोरदार प्रचार सभा घेण्यात येत आहेत. नारायण राणे यांच्या प्रचारासाठी आज शुक्रवारी...
- Advertisement -