घरमनोरंजनही आहे IPL ची ग्लॅमरस अँकर

ही आहे IPL ची ग्लॅमरस अँकर

Subscribe

आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 30 हून अधिक  खेळले गेले आहेत. क्रिकेटर्स नेहमीच चर्चेत असतात पण यामध्ये आयपीएल अँकर्सदेखील तितक्याच चर्चेत राहिल्या आहेत.

Preview

- Advertisement -

आज आम्ही तुम्हाला IPL कव्हर करणारी सुंदर अँकर स्वेधा सिंग बहलची ओळख करून देत आहोत.

Preview

- Advertisement -

स्पोर्ट्स अँकर म्हणून स्वेधा सिंगने केवळ आयपीएलच नाही तर अनेक मेगा टूर्नामेंट कव्हर केल्या आहेत.

Preview

सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली स्वेधा अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

Preview

स्वेधाच्या इंस्टाग्राम बायोवर नजर टाकल्यास असे दिसून येते की तिने आतापर्यंत तिच्या कारकिर्दीत 1000 हून अधिक कार्यक्रम कव्हर केले आहेत.

Preview

स्वेधाच्या इन्स्टाग्राम बायोनुसार तिने अभिनय क्षेत्रातही नशीब आजमावलंय.

Preview

या सुंदर अँकरचा फिटनेसही अतुलनीय आहे. ती स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये भरपूर कसरत करते.

Preview

या अँकरला फॅशन ट्रेंड कसे फॉलो करायचे हे चांगले माहीत आहे. स्वेधावर केवळ वेस्टर्नच नाही तर एथनिक पोशाखही चांगले दिसतात.

________________________________________________________________________

Edited By : Nikita Shinde

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -