घरमनोरंजनइरा खानचा नवीन उपक्रम,अमीर खानच्या मुलीने केली 'अगत्सु फाउंडेशन' ची स्थापना!

इरा खानचा नवीन उपक्रम,अमीर खानच्या मुलीने केली ‘अगत्सु फाउंडेशन’ ची स्थापना!

Subscribe

र वर्षांपासून डिप्रेशनचा सामना केला असल्याचे सांगितले होते. मानसिक आजारावर तिने उपचार घेतले असून ती आता बरी झाली आहे.आता 'अगत्सु फाउंडेशन' अंतर्गत इरा इतरांची मदत करताना दिसणार आहे.

इरा खानने नुकतीच आपल्या सोशल मीडियावर ‘अगत्सु फाउंडेशन’ लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.या फाऊंडेशन अंतर्गत मानसिक आरोग्य समर्थन आणि शरीर जागरूकता,आत्म-प्राप्ती सारख्या कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. इराने सोशल मीडिया अकाऊंट वर एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.”मी एका सेक्शन 8 कंपनी रजिस्टर केली आहे. ज्याला ‘अगत्सु फाउंडेशन’ असे नाव देण्यात आलं आहे. आणि ती आज लॉन्च होत आहे.अगत्सुचं उद्धेश संतुलन शोधण्याचा प्रयत्न करणे,त्याला मिळवणायचा माझा प्रयास असणार आहे. माझ्यासाठी आयुष्य अधिक चांगले करण्यासाचा तसेच कोणत्याही प्रकारे ठेवण्याचा सतत प्रयत्न करणे होय. या आणि आम्हाला पाहा तसेच व्हिडिओ ला कॅप्शन देत लिहले आहे “मी अभिमानाने सादर करत आहे … अगत्सु फाउंडेशन”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी इराने ती मानसिक तणावातून गेली असल्याचा खुलासा केला होता.ज्यामध्ये तिने चार वर्षांपासून डिप्रेशनचा सामना केला असल्याचे सांगितले होते. मानसिक आजारावर तिने उपचार घेतले असून ती आता बरी झाली आहे.आता ‘अगत्सु फाउंडेशन’ अंतर्गत इरा इतरांची मदत करताना दिसणार आहे.


हे हि वाचा – वयाची ४५ वर्षे गाठेपर्यंत माझ्याकडून अनेक मोठ्या चुका, सुष्मिता सेनची सोशल मिडियावर कबुली

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -