घरमनोरंजनकेटी पेरीचा बर्गर लूक; नेटीझन्सने दिल्या भन्नाट प्रतिक्रीया

केटी पेरीचा बर्गर लूक; नेटीझन्सने दिल्या भन्नाट प्रतिक्रीया

Subscribe

न्यूयॉर्कमध्ये झालेल्या मेल गाला २०१९ मध्ये सगळ्या अभिनेत्री एका युनीक ड्रेस मध्ये दिसल्या. यंदाही बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ‘मेट गाला २०१९’मध्ये तिच्या चाहत्यांना अनोख्या अंदाजात बघायला मिळाली. त्याचबरोबर आणखी एका अभिनेत्रीने सगळ्यांचे लक्ष वेधलं. ते म्हणजे केटी पेरी बर्गरच्या लूकमध्ये दिसली. तीचा बर्गर अंदाज खास आकर्षणाचा विषय ठरला.

 

View this post on Instagram

 

Con doble queso por favor!! Si, es #KatyPerry de nuevo. #METGALA2019 #MetGala

A post shared by Sumercé Papito Magazine (@sumerceofficial) on

केटी पेरीचा हा बर्गर लूक असलेले फोटो सध्या सोशलमिडीयावर व्हायरल होत आहेत. केटी पेरी हा ड्रेस घालतानाचाही व्हीडीओ सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. हा बर्गर ड्रेस मधून ओपन आहे. खूप युनीक असा हा ड्रेस आहे. तीचा युनीक ड्रेस सध्या ट्रेण्ड होत आहे.

 

View this post on Instagram

 

I’m hungry???❤️ * * #katyperry #jlo #metgala2019 #gala #love

A post shared by Nidhi Sharma ❤️? (@nidhi_nova) on

- Advertisement -

आपला बर्गर ड्रेस घालताना केटीने कोणतीच कसर सोडली नाहीये. या ड्रेसवर केटीने बर्गर सारखेच दिसणारे शूज घातले आहेत. त्यामुळे केटी पुर्णपणे बर्गरसारखी दिसत आहे.

यावेळी प्रियांकाची स्टाईल बघून अनेक जण आश्चर्यचकित झाले. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन आणि प्रियांका चोप्राने यावेळी ही आपल्या स्टनिंग लूक्ससह ‘मेट गाला २०१९’ च्या पिंक कारपेटवर वॉक करताना दिसली.

- Advertisement -

keti pari burger look

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -