घरमनोरंजनइस्लामला आधुनिकतेची गरज आहे की,जुन्या विचारसरणीची?,नसीरुद्दीन शाह यांंचा भारतीय मुस्लिमांना सवाल

इस्लामला आधुनिकतेची गरज आहे की,जुन्या विचारसरणीची?,नसीरुद्दीन शाह यांंचा भारतीय मुस्लिमांना सवाल

Subscribe

नसीरुद्दीन शाह यांनी तालिबान्यांना पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांवर निंदा व्यक्त करत त्यांना खडेबोल सुनावले आहे.

अफगाणिस्तानमध्ये(Afghanistan) तालिबानची(Taliban) सत्ता आल्यानंतर अनेक नागरिकांनी तेथून स्थलांतर करण्यास सुरुवात केली.(Afghanistan crisis) यानंतर अनेक स्थरावरुन तालिबानी दहशतवाद्यांवर टीकस्त्र डागले गेले. दरम्यान, दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseerudin Shah)यांनी अफगाणिस्तान मध्ये तालिबान्यांची कब्जा मिळवल्यानंतर आनंद साजरा करणाऱ्या भारतीय मुस्लिमांच्या विशिष्ट वर्गावर टीका करत या लोकांना नसीरुद्दीन शाह यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Naseerudin shah video )शेअर म्हणाले आहेत की, अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी ताबा मिळवणे हे संपूर्ण भारतीयांसाठी अत्यंत चिंताजनक बाब आहे. मात्र भारतीय मुस्लिमांपैकी काही लोकं या विदारक घटनेचा आनंद साजरा करताना दिसत आहे. जे नागरिका दहशतावाद्यांच्या वापसीनंतर अत्यंत खुश आहे. ज भारतीय मुस्लिमांनी स्वतःला हा प्रश्न विचारला(naseeruddin shah ask question to indian muslim) पाहिजे की इस्लामला सुधारणा आणि आधुनिकतेची गरज आहे की जुन्या काळात सुरु असलेली क्रुरतेची? (naseeruddin shah gets angry on those indian muslim)

- Advertisement -

नसिरुद्दीन शाह “हिंदुस्तानी इस्लाम” आणि जगाच्या इतर भागांमध्ये पाळला जाणारा भेद याबाबत स्पष्टीकरण देत म्हणाले की, मी हिंदुस्तानी मुस्लिम आहे . मिर्झा गालिबने म्हटल्याप्रमाणे, अल्लाह सोबत माझे नाते खूप वेगळे आहे, मला राजकीय धर्माची गरज नाही. भारतातील इस्लाम हा जगातील इस्लामपेक्षा नेहमीच वेगळा आहे.देव अशी वेळ आणू नये की ती इतकी बदलते की आपण ती ओळखूही शकत नाही. नसीरुद्दीन शाह यांनी तालिबान्यांना पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांवर निंदा व्यक्त करत त्यांना खडेबोल सुनावले आहे.


हे हि वाचा – सायरा बानो यांच्यावर लवकच होणार अँजिओग्राफी शस्त्रक्रिया

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -