घरमनोरंजनम्हणून परिणीतीने फेडले अक्षयचे पैसे

म्हणून परिणीतीने फेडले अक्षयचे पैसे

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा आपला आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्माच्या कॉमेडी शो मध्ये पोहचले. या शोमध्ये दोघांची चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचे अनेक किस्से सांगितले.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार शुटिंग सेटवरील मस्तीमुळे ओळखला जातो. चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अक्षयला फिटनेस चॅलेंज किंवा प्रॅन्क सुरु असतात. अक्षय सेटवरील अभिनेत्रींसोबतही अशाच प्रकारचे प्रॅन्क खेळतो. अक्षयच्या प्रॅन्कचा एक किस्सा नुकताच ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमादरम्यान समोर आला आहे. अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘केसरी’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अक्षय सोबत परिणीती चोप्रा झळकणार आहे. चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अक्षयने आपल्या सोबत पैज लावली होती. पैज हरल्यामुळे परिणीतीने अक्षयला पैसे परत केले. चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान परिणीतीने आपल्याला जिंकलेले पैसे दिले नसल्याचे अक्षयने सांगितले. मात्र, अक्षय पैसे घेतानाचा फोटो तिने यावेळी शेअर केला.

- Advertisement -

परिणीतीने चोप्राने कपिल शर्मा शो दरम्यान सांगितले की, केसरीच्या शुटिंग दरम्यान जेव्हा पण वेळ मिळत होता तेव्हा आम्ही लूडो खेळत होतो. अक्षयने मला अनेकदा हरवले त्यामुळे मला अक्षयला पैसे फेडावे लागले. यावर अक्षय म्हणाल की,” परिणीती तु इतक्या प्रेमाने ही गोष्ट सांगत आहे. हरल्यानंतर तु मला मोठा चेक फाडून दिलास असे मला वाटत आहे. जिंकल्याचे पैसे मला अजून पर्यंत मिळाले नाहीत.”

 

View this post on Instagram

 

Kesari is Kingg!! ? @akshaykumar

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

 

View this post on Instagram

 

? #Kesari

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -