घरमनोरंजननात्यांचं साजरं होणं महत्त्वाचं - प्रथमेश परब

नात्यांचं साजरं होणं महत्त्वाचं – प्रथमेश परब

Subscribe

अभिनेता प्रथमेश परबने ऐन दिवाळीत जे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, त्यात त्याच्याबरोबर असलेली मुलगी ही त्याची गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलं जात आहे. हे फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. पारंपरिक वेशातील दोघांचे हे रोमँटिक फोटो, ‘कुछ तो बात है…, ‘ असा त्याच्या चाहत्यांना विचार करण्यास भाग पाडत आहेत.

या व्हिडीओत जाणून घ्या, काय आहे यामागील सत्य?…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -