घरमनोरंजनराधिकाचा बिकीनी लूक; चाहत्यांनी दिल्या भन्नाट कमेंट्स

राधिकाचा बिकीनी लूक; चाहत्यांनी दिल्या भन्नाट कमेंट्स

Subscribe

राधिका जेवढी रिल लाईफमध्ये कूल असते तेवढीच ती आपल्या रिअल लाईफमध्ये कूल राहते. ही तीच्या इन्स्टाग्रामच्या पोस्टवरून लक्षात येतं.

राधिका आपटे कायमच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकते. सॅक्रेड गेम्स,बदलापूर,पाश्चर्ड या चित्रपटातील कामानंतर राधिकांने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ती नुकतीच एका अमेरिकेच्या हॉरर थ्रिलर ‘द वेडिंग गेस्ट’ चित्रपटातही दिसली होती. राधिका जेवढी रिल लाईफमध्ये कूल असते तेवढीच ती आपल्या रिअल लाईफमध्ये कूल राहते. ही तीच्या इन्स्टाग्रामच्या पोस्टवरून लक्षात येतं. नुकतास राधिकाने इन्स्टाग्रामवर एक हॉट फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

I found the most obvious place on a boat to sit. ? @rekapalli #boat

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

- Advertisement -

हा फोटो शेअर करताना राधिका म्हणते, ‘मी बोटीच्या खूप खास जागेवर बसले आहे.’  फोटोत राधिका खूपच खूष दिसतेय. तीच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडलाय.

राधिकाचा हा हॉट फोटो पाहून चाहते तीच्यावर भलतेच फिदा झाले आहेत. पहिल्यांदाच राधिका आपला हा हॉट अवतार इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. राधिकाने बोटीवर बसलेला एक फोटो शेअर केला आहे. यात तीने ब्लॅक अण्ड बिकीनी घातली आहे. या बिकीनीत राधिका नेहमीप्रमाणेच खूप बोल्ड आणि सुंदर दिसतेय.

 

View this post on Instagram

 

Not my kind of a pic up line! #amaturephotographer #dontinterfereinmybusiness #liverboardlife #whenatsea ? @rekapalli

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

- Advertisement -

राधिका आपटे आणि आयुषमान खुराना या दोघांची फिल्म ‘अंधाधुन’ चीन मध्ये हीट ठरली. या चित्रपटाने ३०० कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाने बजरंगी भाईजान चित्रपटालाही मागे टाकलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -