BREAKING
  • रायगडमधील महाड येथे हेलिकॉप्टर कोसळले, पायलट सुखरूप  |
  • ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी हेलिकॉप्टर येत असताना दुर्घटना  |
  • राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील अभिजीत पाटीलांच्या सारख कारखान्यावर कारवाई मागे  |
  • अमेठीतून काँग्रेसच्या किशोर लाल शर्मा यांना उमेदवारी जाहीर  |
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्रात आज दोन सभा  |
  • रत्नागिरी आणि सांगलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा  |
  • काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज पुण्यात सभा  |
  • रायगडमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखावर हल्ला  |
  • गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे उद्यापासून आरक्षण सुरू  |

अंकिता लोखंडे-विकी जैनची प्रकृती बिघडली, शेअर केले फोटो

टेलिव्हिजन लव्हबर्ड्स अंकिता लोखंडे आणि विकी जैन त्यांच्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या हाताला दुखापत झाली आहे. यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. खुद्द अंकिताने ही माहिती आणि फोटो शेअर केले आहेत. या...

भारती सिंगची तब्येत बिघडली, या गंभीर आजारामुळे रुग्णालयात दाखल

विनोदी अभिनेत्री भारती सिंग हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. भारती सिंगची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. हेच नाही तर भारती सिंगचा चाहता वर्ग मोठा आहे. आपल्या पर्सनल लाईफबद्दल चाहत्यांना अपडेट देताना भारती सिंग...

Lok Sabha 2024 : लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि…, रोहित पवारांचा पंतप्रधान मोदी यांना टोला

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीकेची राळ उडवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (एनसीपी-एसपी) नेते शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. या वयात जे कुटुंब सांभाळू शकत नाहीत, ते महाराष्ट्राला...

PHOTO : सर्वाधिक बळींची नोंद करणारा यजुवेंद्र चहल ठरला महागडा गोलंदाज

हैदराबाद : आयपीएल 2024 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुरुवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल खूपच महागात पडला. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात वाईट खेळीची नोंद केली. युजवेंद्र चहलचा फॉर्म राजस्थान रॉयल्ससाठी चिंतेचा विषय बनला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात...
- Advertisement -

MNS Avinash Jadhav : मनसे नेते अविनाश जाधवांविरोधात 5 कोटींच्या खंडणीचा आरोप; गुन्हा दाखल

ठाणे : सराफाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ठाणे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह दोघांविरोधाल लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी खंडणी, मारहाण व कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल...

Maratha Reservation : मराठ्यांच्या कुणबी प्रमाणपत्राबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला हे निर्देश

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करत सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यांच्याकडे महसूल व इतर निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी जातीचे दाखले देण्यात...

Lok Sabha 2024 : निवडणूक हायजॅक करण्याचा डाव, ठाकरे गटाचा ईसीआयवर निशाणा

मुंबई : निवडणुकीच्या पहिल्या फेरीनंतर 11 दिवसांनी आणि दुसऱ्या फेरीनंतर 4 दिवसांनी मतदान सहा टक्क्यांनी वाढल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) जाहीर केले. हिंदुस्थानची निवडणूक एक प्रकारे हायजॅक करण्याचाच हा डाव असून निवडणूक आयोगानेही या नीच खेळात सहभाग घेतला, असे...

SRH vs RR : भुवनेश्वर कुमारची अचूक गोलंदाजी; शेवटच्या चेंडूवर हैदराबादचा राजस्थानवर विजय

हैदराबाद : इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2024) 17 व्या पर्वात 50 सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. यासामन्यात शेवटच्या चेंडूवर हैदराबादने राजस्थानवर विजय मिळवला आहे. एका चेंडूत दोन धावांची गरज असलेल्या सामन्यात अखेरचे षटक वेगवान गोलंदाज भुवनेश्वर...
- Advertisement -