घरकोरोना विघ्नहर्ता स्पर्धाकोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: प्राणीमात्रांनाही जवळचा वाटणारा बाप्पा

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: प्राणीमात्रांनाही जवळचा वाटणारा बाप्पा

Subscribe

ठाण्यातील वाघबिळ येथे राहणारे सचिन मिसाळ यांनी घरगुती गणेशोत्सवाच्या माध्यमातून कोरोना विषयावर सुंदर भाष्य केले आहे. केवळ मनुष्यच देवासोबत भक्तीच्या मार्गाने संवाद साधतो, असे आतापर्यंत आपल्याला वाटत आले आहे. मात्र सचिन मिसाळ यांनी देखाव्याच्या माध्यमातून प्राणीमित्र बाप्पाशी संवाद साधताना दाखवले आहेत. इतकंच नाही तर कोरोनाचे संकट असल्यामुळे त्यांनी तोंडाला मास्क बांधला आहे, तसेच सुरक्षित अंतर ठेवून ते एकमेकांशी बोलत आहेत. आपली सुरक्षा आणि उदरनिर्वाहाबाबत ते बाप्पाशी चर्चा करत आहेत. मर्कट, श्वान, मोर, कर्कोचे असे काही प्राणी सजावटीच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहेत.

सचिन मिसाळ यांच्या घरातील गणेशोत्सवाचे हे १० वर्ष आहे. गौरी आणि गणपतीचे आगमन त्यांच्याकडे होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -