घरगणेशोत्सव २०२०स्टफ ढोकळा पोटॅटो स्लाइस रेसिपी

स्टफ ढोकळा पोटॅटो स्लाइस रेसिपी

Subscribe

सविता ठाकरे गणेशोत्सवाच्या निमित्ताने आरोग्यास पौष्टिक असा स्टफ ढोकळा पोटॅटो स्लाइस रेसिपी आपल्यासमोर सादर केली आहे. स्टफ ढोकळ्यासोबत उकडलेल्या बटाट्याच्या स्लाईसची लज्जतदार रेसिपी नक्की ट्राय करा. लाडक्या गणपती बाप्पाला १० दिवस वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य करून दाखवायची सगळ्यांनाच हौस असते. ‘माय महानगर’तर्फे ‘बाप्पा स्पेशल रेसिपी’ ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -